• संपर्क : ०२०-२५५७७९०५/९१८ ०२०-२५६३०२३६ email : srapune@yahoo.in

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे व पिंपरी चिंचवड क्षेत्र, पुणे

(गृहनिर्माण विभाग, महाराष्ट्र शासन)

कार्यालयीन परिपत्रके

अ.क्र. विषय परिपत्रक दिनांक पहा
1 2 3 4
1 झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत पुनर्वसन इमारतीतील सदनिकाचेलॉटरी बाबत 28-05-2015
2 झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत परिशिष्ट दोन मधील पात्र झोपडीधारक मयत झाल्यास त्यांचे कायदेशीर वारसा बाबत 28-05-2015
3 विकसक नोंदणी प्रस्ताव कार्यालयात दाखल झालेनंतर पुढील ७ दिवसात विकसक नोंदणी प्रमाणपत्र दाखल देणेबाबत.. 05-06-2015
4 शासनाच्या बदल्यांचे विनियमन व कर्यालयीन कर्तव्ये पार पाडताना, होणाऱ्या विलंबास प्रतिबंध करणारा कायदा २००५ चे कलम ९(२) मधील तरतुदींशी सुसंगत अशा धोरणाबाबत.. 31-05-2016
5 झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण कार्यालयाची जाहिरात वर्तमानपत्रात प्रसिद्ध करणे बाबत 10-06-2016
6 सरकारी जमिनीवरील योजनांकरिता स्वतंत्र कक्ष स्थापन करणेबाबत . 23-09-2016
7 झोपडपट्टी सदृश्य परिस्थिती निर्णय घेणेची कार्यपद्धती 05-10-2016
8 कार्यालयाच्या सुधारित आक्रुतिबंधानुसार पद्नामात बदल करणेबाबत. 05-10-2016
9 झोपडपट्टी पुनर्वसन योजनेसाठी Defect liability Period निश्चित करणे तसेच या अनुषंगाने सुरक्षा ठेव घेणेबाबत . 26-10-2016
10 मे.सर्वोच्च न्यायालय ,उच्च न्यायालय ,विशेष न्यायाधीकरन ,बांद्रा ,मुंबई व दिवाणी न्यायालय मधील प्रकरणामध्ये लेखी म्हणणे व त्यावरील प्रतीज्ञापत्र दाखल करणेस प्राधिकृत करणेबाबत 08-11-2016
11 झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविनेकामी विकसकांची झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण पुणे कार्यालयाकडे नोंदणी करणेबाबत 09-11-2016
12 झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविणेकामी विकसकांची झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे कार्यालयाकडे नोंदणी करणेबाबत.. 26-04-2017
13 महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निर्मुलन व पुनर्विकास) अधिनियम, 1971 मधील तरतुदींनूसार पुणे व पिंपरी -चिंचवड झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या हद्दीतील खाजगी जागेवरील झोपडपट्टींचे पुनर्वसनासाठी अशा खाजगी जमिनींचे भूसंपादन करणेबाबत.. 06-09-2017
14 सर्व झोपडपट्टी पुनर्वसन योजना महारेराशी जोडणेबाबत.. 06-04-2018
15 झोपूप्राच्या ताब्यात असणाऱ्या सदनिका संक्रमण शिबिरात करिता भाडेतत्त्वावर विकसक यांना देत असताना गृहरचना संस्थेत द्यावयाच्या शुल्काबाबत 15-06-2018
16 झोपडपट्टी पुनर्वसन योजनांचे प्रस्ताव दाखल करण्यासाठी सध्या कार्यवाहीत असलेल्या नमुन्यांमध्ये बदल करून नवीन नमुने प्रस्तावित करण्याबाबत.. 04-07-2018
17 नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्थेचे दप्तर विकसकामार्फत संस्थेकडे जमा करणेबाबत 08-08-2018
18 झोपडपट्टी पुनर्वसन योजनांचे प्रस्ताव दाखल करून घेण्याबाबतची कार्यपद्धती. 23-01-2019
19 झोपडपट्टी पुर्नवसन प्राधीकरनाकडून बांधकाम परवानगी निर्गमित करणेपूर्वी आकारण्यात येणाऱ्या विविध शुल्क भरणा रकमेचे टप्पे ठरविनेबाबत . 01-11-2019
20 झोपडपट्टी पुनर्वसनयोजना पूर्ण झाल्यानंतर पात्रता झालेल्या पात्र झोपडीधारकांना कायमस्वरूपी सदनिका वाटप करणेबाबत . 25-11-2020
21 सार्वजनिक मालकीच्या जमिनीवरील झोपड्यांना पुनर्विकास करतांना खाजगी विकसकाकडून अधिमुल्य (प्रीमियम) आकारणी करणेबाबत 28-12-2020
22 संक्रमण शिबीरासंदर्भातील व्यवस्थापन,भाडे निर्धारणा व वसुली यासंदर्भातील मार्गदर्शन सूचना 12-12-2023
23 योजना राबविताना विकसकाच्या गठनामध्ये (Constitution Change ) बदल झाल्यास प्राधिकरणाची सशुल्क मान्यता घेणे 03-06-2024
24 झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडे विकसकाने सादर केलेल्या प्रस्तावा संदर्भात पार पाडावयाची टप्पेनिहाय कार्यवाही 06-09-2024
25 झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचा फलक योजनाक्षेत्रात ठळकरित्या प्रसिध्द 17-12-2024
26 "जागेवरील पुनर्वसन" (In-Setu Rehabilitation) शक्य नसलेल्या बांधकाम अयोग्य जागांवरील झोपडपट्ट्या संदर्भात "स्थलांतरणाने पुनर्वसन" (Ex-Setu) करण्याबाबत प्रस्ताव दाखल करण्यासंदर्भात तसेच अशा योजना कार्यान्वयसंदर्भात करावयाची कार्यवाही. 22-01-2025
27 अघोषित झोपडपट्ट्यांसंदर्भात झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबवणेसाठी झोपडपट्टी सदृष्य अहवाल मागविणे बाबतची कार्यवाही. 17-02-2025
28 झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडे जमीन मालकाने जमिनीपोटीच्या हस्तांतरणीय विकसन हक्काच्या (Land TDR) मोबदल्यात स्वेच्छेने झोपडीव्याप्त जमीन हस्तांतरित करतेवेळी पार पाडावयाची कार्यवाही. 21-02-2025
29 महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६, एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली, २०२०, झो. पु. प्रा. पुणे करिता लागू विकास नियंत्रण नियमावली, २०२२ व विविध कार्यालयीन परिपत्रके यानुसार झो.पु. प्राधिकरणाकडे विविध टप्प्यांवर भरणा करावयाच्या शुल्कांची निश्चिती करणे 20-02-2025
30 संक्रमण शिबीरासंदर्भातील व्यवस्थापन, भाडे निर्धारणा व वसुली यासंदर्भातील मार्गदर्शन सूचना - शुद्धीपत्रक 14-02-2025
31 झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविण्यासाठी विकसकांची झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडे नोंदणी करण्यासाठी धोरण. 20-07-2009
32 झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणांच्या मालकीच्या तथापी विकसकास संक्रमण शिबीराकरिता भाड्याने द्यावयाच्या सदनिकांबाबत आकारावयाचे भाडेबाबत. 05-04-2021
33 देखभाल खर्च नापरतावा ठेव आणि पायाभूत सुविधा शुल्क वसुल करावयाचे टप्पे निश्चितीबाबत. 05-04-2021
34 माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ मधील तरतूदींचे तंतोतंत पालन करणेबाबत. 02-12-2021
35 महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम १९६६ प्रचलित विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीनुसार अतिरिक्त चटई क्षेत्र व निर्देशांकापोटी आकारण्यात येणाऱ्या अधिमूल्यामध्ये सवलत देण्याबाबत कलम १५४ अन्वये निर्देश. 30-12-2021
36 सार्वजनिक मालकीच्या जमीनीवरील झोपड्यांचा पुनर्विकास करताना खाजगी विकसकांकडून अधिमुल्य (प्रिमियम) आकारणीबाबत. 27-01-2022
37 झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे- पुणे व पिंपरी चिंचवड क्षेत्रातील ग्राहय झोपडपट्टीधारकांना, पुनर्वसन प्रकल्पात २५.०० चौ. मी. ऐवजी २७.८८ चौ. मी. (३०० चौ. फूट) क्षेत्रांची निवासी सदनिका देणेबाबत, मंजूर विकास नियंत्रण नियमावलीतील तरतुदींच्या अनुषंगाने, कलम ३७ (१) व १५४ अन्वये निदेश. 21-03-2022
38 सहकारी गृहनिर्माण संस्था नोंदणी मुदतीत करण्याची काळजी घेणेबाबत. 06-01-2023
39 झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत प्राप्त झालेल्या सदनिकांचे अनधिकृत हस्तांतरणाबाबत व पुनर्वसन सदनिकेतून अनधिकृत व्यक्तीचे निष्कासन करून अशा सदनिका प्राधिकरणाच्या ताब्यात घेणेबाबत कार्यवाही करण्यासाठी दक्षता पथक निर्माण करणेबाबत. 01-09-2023
40 झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे विकसक आणि सशुल्क पात्र ठरलेल्या झोपडीधारकांमधील करारनाम्याचा मसुदा निष्पादनाबाबत. 15-09-2023
41 अभिलेखांचे वर्गीकरण व जतन करणेबाबत. 20-10-2023
42 मोनार्च सर्व्हेअर्स अॅण्ड इजिनिअरिंग कन्सलटंन्ट्स. प्रा.लि. यांना झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणामध्ये सर्वेक्षण सहायक एजन्सी म्हणून सूचीबध्द (Empanel) करणे. 12-12-2023
43 शासनाने मंजूर केलेल्या विकास नियंत्रण नियमावली- २०२२ मधील विनियम क्र. १४.६.३.५ च्या अनुषंगाने जून्या नियमावलीप्रमाणे दाखल असलेल्या (मात्र पूर्णत्वाचा दाखला अदा न केलेल्या) योजनांचे संदर्भात नवीन योजनेमध्ये रुपांतरण करण्याची कार्यपध्दती. 28-12-2023
44 पुनर्वसन योजनेमधील सहकारी गृहनिर्माण संस्थांचे लाभासाठी मंजूर केलेले कन्व्हेनियन्स शॉप (सुविधा व्यापारी गाळे) भाडे तत्वावर वितरीत करण्यासंदर्भात निर्देश 20-06-2024
45 झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे साठी मंजूर असलेल्या विकास नियंत्रण नियमावली-२०२२ संदर्भात राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने उक्त नियमावली संदर्भातील तरतूद क्रमाक “क” - (Removal of Difficulties) अडचणी दूर करणे (Removal of Difficulties) अंतर्गत दि.११/१०/२०२४ रोजी पारित केलेल्या आदेशांच्या अनुषंगाने प्राधिकरण स्तरावर पार पाडावयाची कार्यवाही. 25-11-2024
46 अभ्यागतांना अभिप्राय नोंदविण्यासाठी अभिप्राय फॉर्म ठेवणेबाबत. 03-03-2025
47 पुनर्वसन प्रकल्पातील झोपडी धारकांच्या सहकारी गृहरचना संस्थेला इमारती मधील सोयी सुविधांचे (Amenities) कार्यान्वयन करुन प्रात्यक्षीक देणेबाबत. 11-04-2023
48 झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील सदनिकांचे नियमबाहय हस्तांतरण निदर्शनास आल्यानंतर करावयाच्या कार्यवाहीची कार्यपध्दती निश्चीत करणेबाबत. 15-12-2023
49 झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविताना विकसकाने पुनर्वसन घटकातील खुली जागा, रॅम्प व इतर सुविधांकरिता झोपडपट्टी पुनर्वसन नियमावलीसोबतच UDCPR नियमावलीतील निर्दिष्ट तरतुदींची पूर्तता करणे बाबत. 23-06-2025
50 झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविताना विकसकाने निवासी सदनिका, बिगरनिवासी गाळे, मिश्र वापर असलेल्या सदनिका / गाळे / धार्मिक स्थळे या संदर्भातील तरतुदींबाबत अंमलबजावणी. 23-06-2025
51 झोपडीधारकांना सशुल्क पुनर्वसनासाठी पात्र करतेवेळी झोपुप्राकडे विहित शुल्काचा भरणा करणे, अशा प्रकरणी संक्रमण व्यवस्था आणि पुनर्वसन प्रक्रिया पार पाडणे. 07-07-2025
52 झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे अंतर्गत संक्रमण शिबिरांचे व्यवस्थापनाबाबत अतिरिक्त सूचना. 07-07-2025
53 झो.पु. प्राधिकरणाने संक्रमण शिबिरांकरीता भाडेतत्त्वावर उपलब्ध केलेल्या संक्रमण सदनिकांसंदर्भात दि. ३१ मार्च २०२५ अखेरची भाडे रक्कम आणि अनुषंगिक बाबीवरील खर्चाची प्रतिपूर्ती. 07-07-2025
54 शुद्धीपत्रक 18-07-2025
55 सहकारी गृहनिर्माण संस्था नोंदणीकरिता कालावधी निश्चित करणे बाबत 10-09-2025
56 अघोषित झोपडयासंदर्भात झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविण्यासाठी झोपडपट्टी सदृष्य अहवाल तयार करणेस समिती स्थापन करणेबाबत. 14-01-2026
57 झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे अंतर्गत पुनर्वसन योजना राबविण्यात आलेल्या, पुनर्वसन घटकाकरिता भोगवटा अदा केलेल्या सदनिका पात्र निवासी झोपडीधारकांना सोडत पद्धतीने वाटप करणेबाबत. 23-02-2026
58 झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणामध्ये सचिव स्तरावर अपिल दाखल करण्यासाठी कालावधी निश्चित करण्याबाबत... 09-06-2026

इतर माहिती

Maharashtra Govt.
महाराष्ट्र शासन
NIC
राष्ट्रीय सूचना-विज्ञान केन्द्र
Pune Municipal Corporation
पुणे महानगरपालिका
Aaple Sarker
आपले सरकार
IGR
नोंदणी व मुद्रांक विभाग
Pimpri Chinchwad Municipal Corporation
पिंपरी व चिंचवड महानगरपालिका

मुख्य कार्यालयीन पत्ता

चौथा मजला, ऑफीस नं. ४०३, ४०४, ४०५ आणि ४०६ काकडे बिझ्झ आयकॉन, गणेश खिंड रोड, पुणे, महाराष्ट्र ४११००५

शाखा कार्यालयीन पत्ता

पहिला मजला, काकडे बिझ्झ आयकॉन, गणेश खिंड रोड, पुणे, महाराष्ट्र ४११००५

© ही झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण-पुणे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व हक्क राखीव.